शिल्पा आपटे
सोडियम, प्रोटीन, व्हिटामिन सी असे पोषक घटक पुदिन्यामध्ये आढळतात
व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते.
पुदीना खाल्ल्याने पचन सुधारते, गॅस, अपचन दूर होते, पोट हलकं होतं.
तोंडाची दुर्गंधी राहत नाही, पुदिन्याचं पाणी घालून गुळण्या कराव्या
पुदिन्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो, काढा प्यायल्याने खोकला कमी होतो
डोकंदुखीवर पुदीना फायदेशीर आहे, रोज पुदीना खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास होत नाही
.
ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी असतो, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम रेट वाढतो
.
पुदिन्याच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रॅडिकल्सपासून शरीराला वाचवतात
.