या ड्राय फ्रूट्समुळे व्हिटामिन बी 12 झपाट्याने वाढते
शरीरात व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, काही ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने शरीरातील व्हिटामिन बी 12 झपाट्याने वाढते. अंजीर, बदाम, खजूर, किशमिश, जर्दाळू, खावेत
अंजीर
सुक्या अंजीरामुळे व्हिटामिन बी 12 झपाट्याने वाढते, फायबर जास्त प्रमाणात असते
बदाम
फायबर, व्हिटामिन बी 12, हेल्दी फॅट्स, व्हिटामिन ई ही पोषक तत्त्व आढळतात. केस, स्किन हेल्दी होते
खजूर
व्हिटामिन बी 12 मुळे शरीराला एनर्जी मिळते, व्हिटामिन बी 12 ची कमतरता भासत नाही
बेदाणे
बेदाण्यांमध्ये व्हिटामिन बी 12, मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतात, त्यामुळे एनर्जी मिळते
जर्दाळू
जर्दाळूसुद्धा खावा, मात्र योग्य प्रमाणात जर्दाळू खावेत
आलुबुखार
आलुबुखार व्हिटामिन बी 12 चा चांगला सोर्स मानला जातो. कमतरता दूर होते
.
व्हिटामिन बी 12
ओट्स, बीटरूट, ब्रोकोली, मशरूम, दूध, फळं, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन फायदेशीर
.

