शिल्पा आपटे
ट्रान्स फॅट, बॅड कोलेस्ट्रॉल वाढते, त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो
ट्रान्स फॅट असल्याने वजन वाढू शकते, त्यामुळे सोयाबीन प्रमाणात खावे
सोयाबीनची एलर्जी असल्यास रॅशेस, जळजळ, खाज येते त्यामुळे जास्त खाणं टाळावं
प्रेग्नंसी दरम्यान सोयाबीन जास्त प्रमाणात खावू नये. उलटी, मळमळीच्या समस्या होऊ शकते
ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते जास्त प्रमाणात सोयाबीन खाल्ल्याने
सोयाबीन जास्त प्रमाणात खाल्ल्यास पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होऊ शकतो
.
मायग्रेनचा त्रास असल्यास सोयाबीन खावू नये, त्यामुळे दुखणं अधिक वाढू शकते
.