e (2)

शिरोधारा थेरपीमुळे हे चमत्कारिक फायदे मिळतात

शिरोधारा हा आयुर्वेदिक उपचार आहे. डोक्यावर हळुहळू तेल घालावे. दूध किंवा कोणतेही हर्बल पाणी टाकावे. ही एक प्राचीन चिकित्सा आहे. मन आणि शरीर शांत होते या क्रियेमुळे. झोपही सुधारते. थेरपी स्किनसाठी उत्तम
Published on: 
Updated on: 

मानसिक स्ट्रेस

Shirodhara (2)

मेंदू शांत राहण्यासाठी, टेंशन कमी होण्यासाठी, डिप्रेशन कमी करण्यास मदत करते.

झोप सुधारते

Shirodhara (3)

झोप सुधारण्यासाठी शिरोधारा थेरपीची मदत, मेंदूच्या मज्जातंतूंना आराम देते.

मायग्रेन, डोकंदुखी

Shirodhara (4)

शिरोधारा थेरपी केल्याने मायग्रेन आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. डोक्याच्या स्नायूंना आराम मिळतो

स्किनसाठी

Shirodhara (5)

शिरोधारा थेरपी स्किनसाठीही फायदेशीर, बल्ड सर्कुलेशन चांगले वाढते

शरीराचा बॅलेन्स

Shirodhara (6)

या थेरपीमुळे वात,पित्त आणि कफ बॅलेन्स होण्यास मदत होते, फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली होते

केसांसाठी

Shirodhara (7)

स्काल्पला पोषण मिळावे म्हणून, हेल्दी केसांसाठी, केस गळत असल्यास शिरोधारा थेरपी उपयुक्त

.

मेडिटेशन

Shirodhara (8)

ध्यान किंवा मेडिटेशन करणाऱ्यांसाठी शिरोधारा थेरपी एक वरदान आहे

.

Cabbage (5)

जांभळा कोबी खाल्ल्याने छुमंतर होतील हे आजार

संबंधित बातम्या

No stories found.