या ड्राय फ्रूट्समुळे व्हिटामिन बी 12 झपाट्याने वाढते

शिल्पा आपटे

अंजीर

सुक्या अंजीरामुळे व्हिटामिन बी 12 झपाट्याने वाढते, फायबर जास्त प्रमाणात असते

बदाम

फायबर, व्हिटामिन बी 12, हेल्दी फॅट्स, व्हिटामिन ई ही पोषक तत्त्व आढळतात. केस, स्किन हेल्दी होते

खजूर

व्हिटामिन बी 12 मुळे शरीराला एनर्जी मिळते, व्हिटामिन बी 12 ची कमतरता भासत नाही

बेदाणे

बेदाण्यांमध्ये व्हिटामिन बी 12, मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतात, त्यामुळे एनर्जी मिळते

जर्दाळू

जर्दाळूसुद्धा खावा, मात्र योग्य प्रमाणात जर्दाळू खावेत

आलुबुखार

आलुबुखार व्हिटामिन बी 12 चा चांगला सोर्स मानला जातो. कमतरता दूर होते

.

व्हिटामिन बी 12

ओट्स, बीटरूट, ब्रोकोली, मशरूम, दूध, फळं, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन फायदेशीर

.

दुधासोबत सकाळी खा 5 गोष्टी, पोटात सडलेली घाण होईल साफ

बातमीसाठी इथे क्लिक करा