www.navarashtra.com

Published Dec 14,  2024

By  Shilpa Apte

दुधासोबत या 5 गोष्टी खा, पोटात साचलेली घाण होईल साफ

Pic Credit -   iStock

पोट साफ होण्याची समस्या अनेकांना असते

पोट साफ होणं

सकाळी 1 ग्लास दुधासोबत या गोष्टी खाल्ल्याने अनेक फायदे मिळतील

दूध

दुधासोबत गूळ खाल्ल्यास पोट साफ होते

गूळ

दुधामध्ये हिंग टाकून प्यायल्याने गॅस होत नाहीत

हिंग

रोज 1 केळं दुधासोबत खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते

केळं 

1 ग्लास दुधासोबत बेदाणे खावे, पोटाच्या समस्यांपासून मिळेल आराम

बेदाणे

.

दुधासोबत खजूर खाणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

खजूर

.

मात्र, यापैकी कोणत्याही पदार्थाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

डॉक्टरांचा सल्ला

.

फ्रूट स्क्रबिंगने स्किनचे नुकसान होते की फायदे? जाणून घ्या