Hero Xoom 160 vs Aprilia SR 175 hp.e : कोणती Scooter आहे जास्त दमदार?

Pradnya Nikam

किंमतीत मोठा फरक!

Hero Xoom 160 ची सुरुवातीची किंमत ₹1.43 लाखांच्या आसपास आहे, तर Aprilia SR 175 ची किंमत सुमारे ₹1.23 लाखांपासून सुरू होते.

Picture Credit:heromotocorp

Lookमध्ये कोण अधिक आकर्षक?

Xoom 160 ला मोठा आणि Adventure-inspired अवतार मिळतो, तर SR 175 अधिक Sporty आणि आक्रमक डिझाइनसह येतो.

Picture Credit:apriliaindia

Xoom 160 आकाराने मोठा

Hero च्या Scooterचा Wheelbase आणि Ground Clearance चांगला असल्याने तो मोठ्या आकाराचा आणि दमदार रोड प्रेझेन्स देतो.

Picture Credit:heromotocorp

दोन्हींच्या Suspensionमध्ये फरक

Xoom 160 मध्ये मागील बाजूस Twin Shock Setup आहे, तर Aprilia SR 175 मध्ये Monoshock Suspension देण्यात आले आहे.

Picture Credit:apriliaindia

Featuresमध्ये कोण पुढे?

दोन्ही Scooterमध्ये Bluetooth Connectivity आणि USB Charging मिळते. SR 175 मध्ये TFT Display आणि Full-LED Lightingसारखी वैशिष्ट्येही आहेत.

Picture Credit:heromotocorp

Powerच्या बाबतीत Xoom 160 पुढे!

Xoom 160 च्या 156cc Engineमधून सुमारे 14.6PS Power मिळते. SR 175 मध्ये मोठे 174.7cc Engine असून ते 13.26PS Power देते.

Picture Credit:apriliaindia

Daily Useसाठी Xoom 160चा फायदा

Hero Xoom 160 मध्ये 22-लिटरची Underseat Storage Capacity आहे. त्यामुळे रोजच्या वापरात सामान ठेवण्यासाठी अधिक जागा मिळते.

Picture Credit:heromotocorp

मग कोणता Scooter घ्यावा?

Sporty Look + TFT + कमी किंमत हवी?

Aprilia SR 175 चा विचार करा.

जास्त Power + मोठे Storage + Adventure Look हवा?

Hero Xoom 160 योग्य पर्याय ठरू शकतो.

Picture Credit:heromotocorp

पुढे वाचा

जवानांसाठी Atherची मोठी ऑफर! CSD मधून मिळणार Electric Scooter, जाणून घ्या Details