Army Canteen मधून EV घेण्याची संधी! Ather Scooter सप्टेंबरपासून उपलब्ध

Automobile

22 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Ather Scooters आता CSD वर! 🇮🇳 सप्टेंबरपासून संरक्षण दलातील पात्र ग्राहकांना Atherची इलेक्ट्रिक स्कूटर CSD माध्यमातून खरेदी करता येणार आहे.

Ather Scooters आता CSD वर

Picture Credit:pinterest

इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमधील Atherने CSD नेटवर्कमध्ये प्रवेश केला आहे.

Atherची मोठी घोषणा

Picture Credit:pinterest

CSD ग्राहकांना Atherच्या 450 Series आणि Rizta रेंजमधील निवडक मॉडेल्सचा पर्याय मिळणार आहे.

दोन रेंजचा समावेश

Picture Credit:pinterest

कंपनीच्या माहितीनुसार CSD अंतर्गत Atherच्या 8 व्हेरिएंट्सची उपलब्धता असेल.

एकूण 8 व्हेरिएंट्स

Picture Credit:pinterest

Atherची प्रीमियम परफॉर्मन्स स्कूटर 450 Apex सध्या CSD लिस्टमध्ये नाही.

450 Apexला मात्र वगळले

Picture Credit:pinterest

CSD खरेदीसोबत लागू होणारे कर फायदे आणि Atherची विशेष सवलत यामुळे पात्र ग्राहकांना बचत होण्याची शक्यता आहे

किंमतीत मिळू शकतो फायदा

Picture Credit:pinterest

प्रत्येक मॉडेलनुसार CSD किंमत वेगळी असेल. अंतिम किंमती आणि सवलतींची माहिती उपलब्ध झाल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.

किंमत किती असेल?

Picture Credit:pinterest

Atherच्या या इलेक्ट्रिक स्कूटर्सची CSD माध्यमातून विक्री सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.

सप्टेंबरपासून विक्री

Picture Credit:pinterest

CSD उपलब्धतेमुळे संरक्षण दलातील पात्र ग्राहकांना आता Atherच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचा पर्यायही मिळणार आहे.

जवानांसाठी EVचा नवा पर्याय!

Picture Credit:pinterest