आंघोळीचा टॉवेल आठवड्यातून किती वेळा धुवावा?

शिल्पा आपटे

आंघोळीचा टॉवेल

टॉवेल न धुतल्यास स्किन इंफेक्शन होऊ शकतो. एलर्जी होऊ शकते

किती वेळा धुवावा?

आंघोळीचा टॉवेल दर 3 ते 4 दिवसांनी धुवावा असं सांगितलं जातं

गरम पाणी

टॉवेल धुण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग करावा, त्यामुळे बॅक्टेरिया नाहीसे होतात

साबण

टॉवेल साफ करण्यासाठी अँटी-बॅक्टेरियल डिटर्जंटचा वापर करावा.

उन्हात वाळवा

धुतलेला टॉवेल उन्हात वाळवावा, त्यामुळे बॅक्टेरिया निघून जातात, दुर्गंधीही राहत नाही

.

कसा ठेवावा

धुतलेला टॉवेल नेहमी मोकळ्या जागेत ठेवावा

.

वेगवेगळा टॉवेल

घरातील प्रत्येकाने वेगवेगळा टॉवेल वापरावा, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो

.

टॉवेल बदलत राहा

दर 6 महिन्यांनी टॉवेल बदलत राहावा त्यामुळे बॅक्टेरियल इंफेक्शन आणि फंगस होत नाही

.

संत्र्याची सालं फेकण्याआधी त्वचेसाठी त्याचा उपयोग जाणून घ्या

बातमीसाठी इथे क्लिक करा