Published Dec 04 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
बदलत्या वातावरणानुसार ड्राय स्किन, पिंपल्स, सुरकुत्यांची समस्या उद्भवते
संत्र्याची सालं वापरून फेस मास्क तयार करू शकता
संत्र्याच्या सालांचा फेस मास्क वापरल्याने स्किनचे पोषण होते
हा फेस मास्क लावल्याने मृत पेशी साफ होतात, स्किनवर नवीन पेशी तयार होतात.
यासाठी संत्र्याची साल आणि गुलाबाची पाने घ्या. दोन्ही नीट सुकवून घ्या
.
संत्र्याची सालं, गुलाबाची पानं वाळल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून वाटून घ्या
.
या पावडरमध्ये ग्लिसरीन आणि कच्चं दूध मिक्स करून पेस्ट तयार करा
.
हा फेस मास्त चेहऱ्याला लावल्याने इंस्टंट ग्लो येतो, चेहरा साफ होतो
.