सोशल मीडिया तुम्हाला कंट्रोल करतंय का?

हर्षदा जाधव

वाईट परिणाम

जास्त वेळ सोशल मीडियाचा वापर आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो.

Picture Credit: Pinterest

एकच कंटेंट

सोशल मीडियावरील AI आपली आवड ओळखून एकच कंटेंट आपल्याला वारंवार दाखवतो.

Picture Credit: Pinterest

सतत स्क्रोल

सोशल मीडियावरील रील्सना अंत नाही. त्यामुळे आपण सतत स्क्रोल करत राहतो.

Picture Credit: Pinterest

पोस्ट करण्याची इच्छा

लाईक मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होतो आणि आणखी पोस्ट करण्याची इच्छा होते

Picture Credit: Pinterest

असं होतं का?

सोशल मीडियावरील इतर व्यक्तीचे आयुष पाहून आपल्याला काहितरी चुकल्यासारखे वाटतं

Picture Credit: Pinterest

कमीपणा वाटतो

इतरांचे चांगले क्षण पाहून आपल्याला कमीपणा वाटतो

Picture Credit: Pinterest

सोशल मीडिया

इंस्टाग्राम, फेसबूकवरील सर्व सवयी सोशल मीडियावर ट्रॅक केल्या जातात

Picture Credit: Pinterest

सोशल मीडियाची सवय

नाश्ता, जेवण, झोप सगळीकडे आपल्याला सोशल मीडियाची सवय होते.

Picture Credit: Pinterest

पुढे वाचा

VI चा हा प्लॅन देतो 6 महिन्यांची व्हॅलिडिटी