VI च्या अशा प्लॅनबद्दल जाणून घेऊ ज्यामध्ये दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर केली जाते
Picture Credit: Pinterest
VI च्या या प्लॅनची किंमत 1749 रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये कंपनी 180 दिवस म्हणजेच सुमारे 6 महिन्यांची व्हॅलिडीटी ऑफर करते
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये कंपनी त्यांच्या युजर्सना रोज 1.5GB डेटा देते
Picture Credit: Pinterest
याशिवाय प्लॅनमध्ये 45 दिवसांसाठी 30GB एक्स्ट्रा डेटा मिळतो
Picture Credit: Pinterest
याशिवाय रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत युजर्स अनलिमिटेड डेटा वापरू शकतात
Picture Credit: Pinterest
प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओवरची सुविधा देखील देण्यात आली आहे
Picture Credit: Pinterest
कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS मिळतात
Picture Credit: Pinterest