नुपूर भगत
टोमॅटो चटणी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ
आहे
तुम्ही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही चटणी घरीच तयार करु शकता
टोमॅटो, लाल मिरची, लसूण, कोथिंबीर, हिंग, मीठ, तेल, मोहरी
यासाठी प्रथम गॅसवर कढई ठेवा आणि यात तेल-मोहरी टाका
यानंतर यात लसूण-मिरची बारीक करुन घाला आणि परतून घ्या
यानंतर यात चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाका आणि काहीवेळ शिजवून घ्या
.
शेवटी यात चवीनुसार मीठ आणि हिंग घाला आणि शिजवून मग काहीवेळ गॅस बंद करा
.