Published Dec 21, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
लहान मुलांना मॅगी फार आवडते, अशात तुम्ही याचे हेल्दी व्हर्जन म्हणजेच शेवयांची मॅगी घरी तयार करु शकता
यासाठी एका कढईत तेल गरम करा
आता यात चिरलेला कांदा, लसूण आणि हिरवी मिरची टाकून परतून घ्या
यानंतर यात हळद, लाल तिखट टाका आणि व्यवस्थित मिक्स करा
शेवटी यात उकडलेल्या शेवया टाका आणि काही वेळ परता
2-3 मिनिटे शेवया नीट शिजवा आणि मग गॅस बंद करा करा
.
तुम्हाला हवे असल्यास तुुम्ही यात तुमच्या आवडीचे मसाले टाकू शकता
.