नुपूर भगत
मुंबईचा वडापाव हा जगभरात फेमस आहे
स्पेशल स्ट्रीट स्टाईल वडा पाव घरी बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकडून घ्या
बटाटे उकडल्यानंतर त्यांना सोलून मॅश करुन घ्या
यानंतर एका कढईत तेल टाकून यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण-मिरीचीची पेस्ट टाकून फोडणी द्या
त्यानंतर यात मीठ, हळद, हिंग, मॅश केलेले बटाटे आणि कोथिंबीर टाकून साहित्य परतून घ्या
दुसरीकडे एका वाडग्यात बेसन, मीठ, ओवा टाकून घोळ बनवून घ्या
तयार बटाट्याच्या स्टफींगचे गोळे बनवा आणि बेसनाच्या घोळात बूडवून घ्या
आता हे वडे गरम तेलात छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या