Published November 19, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
चाणक्य हे भारताचे महान अर्थशास्त्र मानले जातात
चाणक्यांनी आपल्या नातीशास्त्रात काही लोकांचे वर्णन सापापेक्षाही विषारी असे केले आहे
चाणक्यनीतीमध्ये एक श्र्लोक आहे - दुर्जनेषु च सर्पेषु वरं सर्पो न दुर्जनाः। सर्पो दंशति कालेन दुर्जनस्तु पदे-पदे ||
या श्र्लोकात सापाचे वर्णन दुष्ट लोकांपासून श्रेष्ठ करण्यात आले आहे हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो
याचा अर्थ असा होतो की, साप आणि दुष्ट यांच्यातील फरक पाहिला तर साप श्रेष्ठ आहे
यात असे सांगण्यात आले आहे की, एखाद्या व्यक्तीला आपला मित्र बनवण्यापूर्वी त्याची वागणूक जाणून घ्या
तुम्ही वाईट संगतीत असाल तर तुमचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते