नुपूर भगत
दिवाळी हा सण दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो
या सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे
धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीला घराबाहेर दिवे लावल्याने सकारात्मकता येते
फार जुन्या काळीपासून दिवाळीला घराबाहेर दिवे लावण्याची पद्धत आहे
हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो
असे म्हणतात की, दिवाळीत कधीही तुटलेला दिवा लावू नये
तसेच पश्चिम दिशेला किंवा कोपऱ्यात कधीही दिवा लावू नये