Published August 25, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरत असतो
सकाळचा नाश्ता हा पोटभर आणि पौष्टीक असावा, यासाठी तुम्ही ओट्सची भेळ बनवू शकता
ही चटपटीत भेळ चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी राखेल
ओट्स, मखाना, मुरमुरे, फरसान, तिखट, मीठ, चाट मसाला इ.
यासाठी प्रथम ओट्स आणि मखाना तूपातून भाजून घ्या तयार केला जातो
ओट्स आणि मखाना एका बाउलमध्ये काढून यात चिरलेल्या सर्व भाज्या घाला
आता यात मिठ, लिंबाचा रस आणि इतर सर्व मसाले टाका आणि मिक्स करा
भेळची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात चिंच-पुदिन्याची चटणी देखील घालू शकता