विराट कोहली रिटायरमेंटनंतर भारत सोडणार?

शिल्पा आपटे

रिटायरमेंट

निवृत्तीनंतर विराट कोलहली भारत सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे

भारत सोडणार?

रिपोर्टनुसार विराट कोहली, भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचं म्हटलं जातं

कोचने दिले संकेत

विराट लंडनला शिफ्ट होणार असल्याचे संकेत विराटचे कोच राजकुमार शर्मा यांनी दिले

कुटुंबासोबत लंडन

कोच राजकुमार शर्मा सांगितल्यानुसार, अनुष्का, आणि मुलांसह लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत आहेत

लंडन

मुलगा अकायच्या जन्मानंतर बऱ्याच वेळा विराट लंडनमध्ये असतो, मॅच संपल्यानंतरही विराट लंडनला जातो

टी20 मधून रिटायरमेंट

विराट कोहलीने टी20 मधून रिटायरमेंट घेतलेली आहे, टेस्ट आणि वनडेमध्ये विराट खेळतो

.

अकाय

विराटच्या दुसऱ्या मुलाचा अकायचा जन्म लंडनमध्येच झालेला आहे.

.

रात्रभऱ पाण्यात भिजवून सकाळी 'खा' हा पदार्थ

बातमीसाठी इथे क्लिक करा