Published Dec 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी चिया सीड्स रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाव्यात
चिया सीड्स पाण्यात भिजवून खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते, एक्टिव्ह राहता
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठीही रोज चिया सीड्स खाणं उत्तम
वेट लॉससाठीही चिया सीड्स बेस्ट ऑप्शन मानला जातो, रिकाम्या पोटी खा
बिघडलेली पचनसंस्था नीट करण्यासाठी चिया सीड्स खाणं उपयोगी ठरतं
फ्री रेडिक्लसपासून संरक्षणासाठीही रोज चिया सीड्स खाण्यास सांगितलं जातं
.
ग्लोइंग स्किनसाठी आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठीही चिया सीड्स महत्त्वपूर्ण ठरवात
.
मात्र, कोणत्याही प्रकारची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.