बर्थ डेटनुसार मोबाइल वॉलपेपर ठेवा

शिल्पा आपटे

11,20,आणि 29

ज्यांचा जन्म या तारखांना झालाय त्यांनी चांदी, पाण्याशी संबंधित वॉलपेपर ठेवावे

13,22 आणि 31

या व्यक्तींनी ढगाळ किंवा, शांतता असलेला वॉलपेपर ठेवावा

14 आणि 23

या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींनी देवी लक्ष्मीचा वॉलपेपर ठेवावा,सकारात्मक ऊर्जा घरात येते

18 आणि 27

हनुमानाचा किंवा लाल फूलाचा फोटो या तारखेच्या व्यक्तींनी मोबाइलवर ठेवावा

16 आणि 25

या तारखेच्या व्यक्तींनी गणपतीचा फोटो मोबाइलवर ठेवावा

15 आणि 24

ज्यांचा जन्म या तारखेला झालाय त्यांनी सोन्याच्या नाण्याचा वॉलपेपर, गुलाबाचं फूल ठेवावं

.

लक्षात ठेवा

जन्मतारखेनुसार वॉलपेपर ठेवल्यास फायदा होतो असं म्हटलं जातं.

.

मुळ्याची पानं खाल्ल्याने काय परिणाम होतात माहितेय?

बातमीसाठी इथे क्लिक करा