Published Nov 10,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन के, सी, फॉलेट, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, थंडीत शरीराला ऊर्जा मिळते
पोटाची समस्या असल्यास मुळ्याच्या पानांचे सेवन फायदेशीर, फायबरमुळे बद्धकोष्ठता, अपचनापासून बचाव
मुळ्याच्या पानांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात
लो ब्लड प्रेशरच समस्या कमी होण्यासाठी मुळ्याची पानं खा, सोडियमचं प्रमाण चांगले
अँटी-ऑक्सिडंट्स,अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे यूरिक अॅसिडची समस्या निर्माण होते
मुळ्याच्या पानांमुळे मूळव्याधीपासूनही संरक्षण होते, पानं चावून खाल्ल्याने पोट स्वच्छ होते
.
मुगाच्या डाळीच्या पाण्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्याही राहात नाही.
.