कीवीच्या सालींची चटपटीत चटणी

शिल्पा आपटे

कीवीची सालं

फायबर, अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामध्ये न्यूट्रिएंट्स मुबलक असतात

कीवीची चटणी

कीवीची सालं, पुदीना, हिरवी मिरची, आलं, लिंबाचा रस, मीठ, भाजलेलं जिरं, आणि साखर, धणे

सालं साफ करा

चटणी बनवण्याआधी कीवीची सालं स्वच्छ करा, पेस्टिसाइड्स घालवण्यासाठी कोमट पाण्याने धुवा

चटणी वाटून घ्या

आता सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये घालून चटणी वाटून घ्या

बॅलेन्स टेस्ट

चटणी आंबट, गोड आणि तिखट ठेवण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे बॅलेन्स करा

डायजेशन

कीवीच्या सालींमध्ये फायबर, व्हिटामिन सी असते त्यामुळे डायजेशन सुधारते

.

इम्युनिटी

इम्युनिटी सुधारण्यासाठीही ही चटणी उपयोगी ठरते

.

अशाप्रकारे स्टोअर करा

ही चटणी 2 ते 3 दिवस तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता

.

तणाव कमी करण्यासाठी पाण्यात भिजवून खा खसखस, दुप्पट

बातमीसाठी इथे क्लिक करा