शनि प्रदोष दूर करण्यासाठी हे उपाय करा

शिल्पा आपटे

शनि प्रदोष

सनातन धर्मात शनि प्रदोषाचे विशेष महत्त्व आहे. शंकराची आणि शनिदेवाची पूजा केली जाते

कधी आहे?

पंचांगानुसार 28 डिसेंबरला प्रदोष आहे, शंकराची पूजा केल्याने अडथळे नाहीसे होतात

शुभ मुहूर्त

28 डिसेंबरला मध्यरात्री 2 वाजून 28 मिनिटांपासून ते 29 डिसेंबर मध्यरात्री 3 वाजून 32 मिनिटांपर्यंत आहे.

उपाय

काही उपाय केल्याने समस्या दूर होऊ लागतात, सुख-समृद्धी मिळते

स्तोत्र

शनि प्रदोषावर या स्तोत्राचे पठण करणे शुभ असते. शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो.

शिवलिंग

शिवलिंगावर साखर अर्पण करावी, दूध, दही, तूप, नर्मदा जल, गंगाजल, मध अर्पण करावे

.

दान

उडदाची डाळ, काळे बूट, वस्त्र या गोष्टी दान कराव्या. साधकाच्या जीवनात कमतरता भासत नाही

.

यश

शनि प्रदोषावर हे उपाय केल्यास कामात यश मिळते. रखडलेली कामं पूर्ण होतात

.

हिवाळ्यात पुदीना जरूर खा, मिळतात अद्भुत फायदे

बातमीसाठी इथे क्लिक करा