हिवाळ्यात पुदीना खाल्ल्याने अनेक फायदे होतात
पुदीना औषधासारखं काम करतो शरीरासाठी, नुसतच पचन नाही तर शरीर निरोगी राहण्यासाठी,
एनर्जी वाढवण्यासाठीही मदत करतो. सोडियम, प्रोटीन, व्हिटामिन सी, असे अनेक पोषक घटक
पुदिन्यामध्ये आढळतात. इम्युनिटी वाढते
पोषक घटक
सोडियम, प्रोटीन, व्हिटामिन सी असे पोषक घटक पुदिन्यामध्ये आढळतात
इम्युनिटी
व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते.
पचन सुधारते
पुदीना खाल्ल्याने पचन सुधारते, गॅस, अपचन दूर होते, पोट हलकं होतं.
तोंडाची दुर्गंधी
तोंडाची दुर्गंधी राहत नाही, पुदिन्याचं पाणी घालून गुळण्या कराव्या
सर्दी-खोकला
पुदिन्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो, काढा प्यायल्याने खोकला कमी होतो
डोकंदुखी
डोकंदुखीवर पुदीना फायदेशीर आहे, रोज पुदीना खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास होत नाही
.
स्ट्रेस
ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी असतो, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम रेट वाढतो
.
फ्री रेडिकल्स
पुदिन्याच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रॅडिकल्सपासून शरीराला वाचवतात
.

