शिल्पा आपटे
धूळ, प्रदूषण आणि वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
या समस्यांपासून सुटका होण्यासाठी ट्रीटमेंट करतात.
बटाट्याच्या रसामध्ये व्हिटामिन सी आणि एंजाइम असते त्यामुळे पिगमेंटेशन कमी होते
बटाट्याच्या रसामध्ये मुळेठी पावडर, मध आणि लिंबाचा रस मिक्स करा
ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी, 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर तशीच ठेवा
पेस्ट सुकल्यानंतर चेहरा धुवा, आठवड्यातून एकदा हा उपाय करावा
.
मात्र, कोणतीही पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा
.