Published Dec 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सनातन धर्मात शनि प्रदोषाचे विशेष महत्त्व आहे. शंकराची आणि शनिदेवाची पूजा केली जाते
पंचांगानुसार 28 डिसेंबरला प्रदोष आहे, शंकराची पूजा केल्याने अडथळे नाहीसे होतात
28 डिसेंबरला मध्यरात्री 2 वाजून 28 मिनिटांपासून ते 29 डिसेंबर मध्यरात्री 3 वाजून 32 मिनिटांपर्यंत आहे.
काही उपाय केल्याने समस्या दूर होऊ लागतात, सुख-समृद्धी मिळते
शनि प्रदोषावर या स्तोत्राचे पठण करणे शुभ असते. शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो.
शिवलिंगावर साखर अर्पण करावी, दूध, दही, तूप, नर्मदा जल, गंगाजल, मध अर्पण करावे
.
उडदाची डाळ, काळे बूट, वस्त्र या गोष्टी दान कराव्या. साधकाच्या जीवनात कमतरता भासत नाही
.
शनि प्रदोषावर हे उपाय केल्यास कामात यश मिळते. रखडलेली कामं पूर्ण होतात
.