या मूलांकाच्या व्यक्ती भाग्यवान, नशिबाची साथ कायम मिळते

शिल्पा आपटे

मूलांक

अंकज्योतिष शास्त्रानुसार 7 मूलांकाच्या व्यक्ती भाग्यवान मानल्या जातात

मूलांक 7

ज्यांचा जन्म 7, 16 आणि 25 तारखेला झालेला आहे त्यांचा मूलांक 7 असतो

भविष्यातील घटना

भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल या व्यक्तींना लागते, घटनांचा अंदाज येतो त्यांना

ज्ञान आणि समज

मूलांक 7 असलेल्या व्यक्ती खूप ज्ञानी आणि त्यांना समजही खूप असते असं म्हणतात

एकटं राहणं

या मूलांकाच्या व्यक्तींना एकटं राहणं आवडतं, स्वावलंबी असतात या व्यक्ती

प्रेम

जेव्हा ते एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा मनापासून करतात, समर्पणाची भावना मनात असते

.

मेहनती

या मूलांकाच्या व्यक्ती ऑफिसमध्ये कठोर मेहनत आणि मनापासून कामं करतात

.

स्वच्छता

ऑफिस असो किंवा घर या मूलांकाच्या व्यक्तींना स्वच्छता आवडते

.

वाढलेली पोटाची चरबी 40 दिवसात वितळेल, प्या फॅट बर्नर ड्रिंक

बातमीसाठी इथे क्लिक करा