www.navarashtra.com

Published Dec 29,  2024

By  Shilpa Apte

पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्या हे फॅट बर्नर ड्रिंक

Pic Credit -   iStock

हल्ली प्रत्येकजण वाढलेल्या वजनामुळे त्रासलेला दिसतो

वजन

वजन कमी करण्यासाठी अनेकजण हेल्दी डाएट करतात

हेल्दी डाएट

इतके सगळे प्रयोग करूनही वाढलेलं वजन कमी होण्याचं नाव घेत नाही

वेट लॉस

आलं, चिमूटभर हळद, लिंबू, काळी मिरी

स्टेप 1

एका पातेल्यात 1 ग्लास पाणी घ्या, या सर्व गोष्टी त्यात मिसळा, 10-12 मिनिटे उकळा

स्टेप 2

रात्री झोपण्याआधी हे ड्रिंक प्यायला सुरुवात केल्यास लवकर परिणाम दिसतील

झोपण्याआधी

.

मात्र, याामुळे काही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

.

सोमवती अमावस्येच्या दिवशी करा ही 3 कामं, नशीब चमकेल