ओट्स की दलिया, वेटलॉससाठी काय उत्तम?

शिल्पा आपटे

ओट्स

ओट्स हे धान्य आहे आणि ते कार्बोहायड्रेट्स आणि फायबरयुक्त आहे. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते

दलिया

गव्हापासून दलिया बनवला जातो, दलिया कार्बोहायड्रेट आहे. ब्लड शुहर नियंत्रणात राहते

कॅलरी

ओट्समध्ये दलियाच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.

फायबर

ओट्स आणि दलियामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आहे, डायजेशन बूस्ट होण्यासाठी मदत होते

प्रोटीन

दलियामध्ये ओट्सच्या तुलनेत जास्त प्रमाणात प्रोटीन आहे, त्यामुळे प्रोटीन वाढवण्यासाठी दलिया खा

.

मसल्स, दलिया

स्नायूंच्या मजबूतीसाठी दलियाचा ऑप्शन चांगला आहे

.

फॅट बर्न

फॅट बर्न करायचे असतील तर तुमच्यासाठी ओट्स हा जास्त चांगला ऑप्शन आहे.

.

फिटनेस फ्रीक पी.व्ही.सिंधूचा सिक्रेट डाएट प्लान

बातमीसाठी इथे क्लिक करा