www.navarashtra.com

Published Dec 04  2024

By  Mayur Navle

पी.व्ही. सिंधूचा सिक्रेट डाएट प्लान

Pic Credit -   Pinterest, Instagram

प्रोटीन आणि फायबरचा balance साधत सिंधू डाएट प्लान करते. ब्रेकफास्टमध्ये दूध,अंडी खाते.

ब्रेकफास्ट

लंच आणि डिनरमध्ये भाज्या, ग्रील्ड चिकन,भात खायला आवडतो. 

लंच

मिड-मिलमध्ये ड्राय फ्रूट्स, ताजी फळे आवडतात, त्यामुळे ती फ्रेश आणि एनर्जेटिक राहते

मिड-मिल स्नॅक

प्री-वर्कआउट स्नॅकसाठी, सिंधू केळी खाते. आणि पोस्ट-वर्कआउटसाठी, तिला प्रोटीन शेक आणि शेक बार खायला आवडते

Pre workout

स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सिंधू दिवसभरात भरपूर पाणी पिते, ट्रेनिंग सेशनदरम्यानही ती पाणी पिणं पसंत करते

हायड्रेशन

.

चीट डेच्या दिवशी पी.व्ही.सिंधू केक, पेस्ट्रीज खाते, आणि तिची फेव्हरेट हैदरबादी बिर्याणी

चीट मिल

.

फिट राहण्यासाठी पी.व्ही.सिंधू हा डाएट प्लान फॉलो करते

फिटनेस

.

वेट लॉससाठी ही आहेत winter special 7 फळं..