तुझं सौंदर्य पाहून हरपले भान, का गं तू इतकी सुंदर Mahira Khan

चेतन बोडके

माहिरा खान

'रईस' फेम माहिरा खान मुळची पाकिस्तानची आहे, तिच्या सौंदर्याची भुरळ भारतीयांवर आहे.

सौंदर्य

आपल्या अभिनयामुळेच नाही तर, आपल्या सौंदर्याच्या माध्यमातूनही तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेय.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.

फॅशन

बांधणी कपड्याचा ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.

लूक

रेड कलरचा ड्रेस, पायजमा आणि क्रिम ओढणी असा लूक करत तिने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

आरस्पानी सौंदर्य

पाकिस्तानी अभिनेत्रीच्या आरस्पानी सौंदर्यावर नेटकरी भाळले आहेत.

फोटो व्हायरल

माहिरा खानचे हटके फोटो कायमच चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत असतात.

.

कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.

.

बातमीसाठी इथे क्लिक करा

"तुझं रुप हे नक्षत्राचं, जणू बहरल्या रानाचं..." आलिया भट्टचा गॉर्जियस अंदाज