हाताने जेवण्यामागे हे आहे शास्त्रीय आणि धार्मिक कारण

शिल्पा आपटे

हाताने जेवण

हिंदू धर्मात शतकानुशतके हाताने जेवण्याची परंपरा आहे

कारण

हाताने जेवण्यामागे शास्त्रीय आणि धार्मिक कारणं आहेत

मेंदू सक्रिय

विज्ञानानुसार हाताने जेवल्याने sensory organs सक्रिय होतात

चव वाढते

हाताने जेवल्याने जेवणाची चवही वाढते

पचनास मदत

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हाताने जेवल्याने पचन नीट होण्यास मदत

गरम की गार

हाताने जेवल्याने जेवण किती गरम आहे ते कळते, पोट Digestive Enzymes रिलीज करते

.

ब्लड सर्कुलेशन

शरीरात ब्लड सर्कुलेशन नीट होते, हाताने जेवल्याने, थकवा, चक्कर येणं दूर होते

.

पंचमहाभूतं

हिंदू धर्मानुसार हाताने जेवताना आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूतं शरीरात असतात

.

सोमवती अमावस्येच्या दिवशी करा या झाडाची पूजा, इच्छा होतील पूर्ण

बातमीसाठी इथे क्लिक करा