Published Dec 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितरं प्रसन्न होतात
पिंपळाच्या झाडाजवळ विष्णू आणि लक्ष्मी देवाचा वास असतो असं म्हणतात
पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने घरी सुख-समृद्धीचा वास असतो
सोमवतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिची साडेसाती आणि ढैय्यापासून आराम
पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो
या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते.
.
सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करावी
.