शिल्पा आपटे
मेंदू शांत राहण्यासाठी, टेंशन कमी होण्यासाठी, डिप्रेशन कमी करण्यास मदत करते.
झोप सुधारण्यासाठी शिरोधारा थेरपीची मदत, मेंदूच्या मज्जातंतूंना आराम देते.
शिरोधारा थेरपी केल्याने मायग्रेन आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. डोक्याच्या स्नायूंना आराम मिळतो
शिरोधारा थेरपी स्किनसाठीही फायदेशीर, बल्ड सर्कुलेशन चांगले वाढते
या थेरपीमुळे वात,पित्त आणि कफ बॅलेन्स होण्यास मदत होते, फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली होते
स्काल्पला पोषण मिळावे म्हणून, हेल्दी केसांसाठी, केस गळत असल्यास शिरोधारा थेरपी उपयुक्त
.
ध्यान किंवा मेडिटेशन करणाऱ्यांसाठी शिरोधारा थेरपी एक वरदान आहे
.