e (1)

जांभळा कोबी खा, आणि या आजारांना करा छुमंतर

पोटॅशिअम, व्हिटामिन ए, सी आणि लोह अशी पोषक तत्त्व जांभळ्या कोबीमध्ये आढळतात. या जांभळ्या कोबीचे अनेक फायदे शरीराला मिळतात. सांधेदुखी कमी होते, शरीरावरील सूज उतरते. ब्लड शुगरही नियंत्रणात येते.
Published on: 
Updated on: 

कोबी

Cabbage (2)

व्हिटामिन्स आणि पोषक तत्त्वांचा खजिना आहे जांभळा कोबी

फायदे

Cabbage (3)

हा कोबी टेस्टला वेगळा असला तरी फायदे मात्र जास्त आहेत

सांधेदुखी

Cabbage (4)

सांधेदुखी कमी

होते, कॅल्शिअम, मँगनीज आणि झिंकसारखी पोषक तत्त्व मिळतात

सूज

Cabbage (5)

सूज येण्याच्या समस्येवर जांभळा कोबी हा उत्तम उपाय

ब्लड शुगर

Cabbage (6)

जांभळ्या कोबीमध्ये आहारातील अँथोसायनिन नावाचे पोषक तत्व आढळते, ब्लड शुगर नियंत्रणात राहते

वेट लॉस

Cabbage (7)

फायबरचा स्त्रोत मानला जातो जांभळा कोबी, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

.

हार्ट

Cabbage (8)

हेल्दी हार्ट राहण्यासाठी जांभळा कोबी आवर्जून खावा

.

Kawath (2)

7 समस्यांवर औषध आहे कवठाचं फळ, जाणून घ्या फायदे

संबंधित बातम्या

No stories found.