वेट लॉससाठी आंबट-गोड आहे चिंचेचा ज्यूस

शिल्पा आपटे

फायबर

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आंबट-गोड चिंचेचा ज्यूस उपयुक्त ठरतो

पचन सुधारते

मल्टी-न्यूट्रिएट्सच्या मदतीने इम्युनिटी वाढते, पचन सुधारण्यासाठी फायदेशीर

मेटाबॉलिझम रेट

चिंचेमध्ये असलेले हायड्रॉक्सी सायट्रिक ऍसिड मेटाबॉलिझम रेट सुधारते

कसा करावा?

चिंच, पाणी, मध आणि मसाले टाकून हा ज्यूस बनवा, रिकाम्या पोटी प्या

स्किनसाठी फायदेशीर

पचनाची समस्या असल्यास, हा ज्यूस ब्रेकफास्टनंतर प्या. पिंपल्सपासून सुटका होते

ब्लड प्रेशर

चिंचेचा ज्यूस प्यायल्याने सूज कमी होण्यास मदत होते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

.

फॅट बर्न

मेटाबॉलिझम वाढते, फॅट बर्न होण्यास मदत करते, वेट लॉस होण्यास उपयुक्त

.

आंबट-गोड ज्यूस

चिंचेचा ज्यूस चटपटीत बनवण्यासाठी काळं मीठ, जीर, मिरी वापरू शकता

.

स्किन केअरसाठी गुळाचा करा असा उपयोग

बातमीसाठी इथे क्लिक करा