Published Dec 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कॅल्शिअम, झिंक, लोह, ग्लाइकोलिक एसिड असते, हेल्दी स्किन होण्यास मदत
1 चमचा गुळात चिमूटभर हळ, चहा, 1 चमचा द्राक्षाचा रस, गुलाबजल मिसळा, चेहऱ्याला 15 मिनिटे लावा
गूळ आणि एलोवेरा जेल एकत्र करून चेहऱ्याला लावा, 10 मिनिटांनी चेहरा धुवा
1 चमचा गुळात लिंबाचा रस आणि मध लावल्याने एक्सफोलिएट करते स्किन
1 चमचा गुळात लिंबाचा रस, मध घालून मिक्स करा, 10 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा
1 चमचा गूळ, हळद, खोबरेल तेल, तीळाचं तेल मिक्स करून लावा, स्किन हेल्दी होते
.
1 चमचा गूळ, चिमूटभर हळद, 1 चमचा टोमॅटोचा रस एकत्र करा, डार्क स्पॉट्स,चेहऱ्यावरील डाग दूर होतात
.