Pradnya Nikam
यंदा भावाच्या हातावर फक्त धागा नाही, तर Digital Memories जपणारी Smart Rakhi बांधता येणार आहे.
Rakhiवर दिलेला QR Code Smartphoneच्या Cameraने Scan केल्यावर त्याच्याशी जोडलेला Digital Content उघडू शकतो.
QR Codeच्या माध्यमातून खास Message, Photos, Video किंवा अन्य Personalized Content भावापर्यंत पोहोचवता येतो.
NFC Chip Rakhiच्या Pendantमध्ये बसवलेली असते. Compatible Smartphone जवळ नेल्यावर त्यातील Digital Page किंवा Message उघडू शकतो.
काही NFC Rakhisमध्ये Content थेट Smartphoneच्या Browserमध्ये उघडतो. त्यामुळे स्वतंत्र Appची आवश्यकता नसू शकते.
Cameraने Code Scan करावा लागतो.
Compatible Phone Rakhiजवळ Tap केल्यावर Content उघडू शकतो
भाऊ किंवा बहीण दूर राहत असेल तर जुन्या Photos, Video आणि खास Messageच्या माध्यमातून Rakhi आणखी Personal करता येते.
2026च्या Rakhi shoppingमध्ये Digital, QR आणि NFC-enabled Rakhisचा समावेश करण्यात आला आहे.
Technologyमुळे Rakhiचा पारंपरिक धागा बदलत नाही; त्याला फक्त आठवणी आणि Digital Touchची नवी जोड मिळते.