Pulsar 150 की Apache RTR 160? Power, Features अन् Looksमध्ये कोण पुढे?

Automobile

24 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दोन्ही Bikesची सुरुवातीची किंमत जवळपास समान आहे. त्यामुळे निवड करताना Features आणि Performance महत्त्वाचे ठरतात.

Priceमध्ये मोठी टक्कर

Picture Credit:tvsmotor

Pulsar 150चे Engine 13.81 bhp Power आणि 14.1 Nm Torque तयार करते. Daily Ridingसाठी ही Setup उपयोगी ठरते.

Pulsar 150मध्ये 149.5cc Engine

Picture Credit:mypulsarofficial

Apache RTR 160 मध्ये 159.7cc Engine असून 15.82 bhp Power मिळते. त्यामुळे Performanceच्या बाबतीत Apache आघाडीवर आहे.

Apacheकडे जास्त Power

Picture Credit:tvsmotor

नवीन Pulsar 150मध्ये Variantनुसार Digital Display किंवा 5-inch TFT Console मिळतो. काही व्हेरिएंटमध्ये Bluetooth आणि Navigationची सुविधाही आहे.

Pulsarमध्ये Smart Features

Picture Credit:mypulsarofficial

RTR 160मध्ये TVS SmartXonnect Technologyद्वारे Bluetooth Connectivity, Navigation आणि इतर Smart Functions मिळतात.

Apacheमध्येही Connected Tech

Picture Credit:tvsmotor

Pulsar 150मध्ये Variantनुसार Braking Setup बदलते. Apache RTR 160मध्ये Front Discसोबत Single किंवा Dual-Channel ABSचा पर्याय मिळतो.

Brakingमध्ये कोणाची बाजू मजबूत?

Picture Credit:mypulsarofficial

ज्यांना दमदार Pickup आणि Sporty Ridingचा अनुभव हवा आहे, त्यांच्यासाठी Apache RTR 160 अधिक आकर्षक पर्याय ठरू शकते.

Performanceसाठी Apache

Picture Credit:tvsmotor

सोपे Handling, Practical Riding आणि Digital Featuresचा समतोल हवा असल्यास Pulsar 150चा विचार करता येतो.

Daily Useसाठी Pulsar?

Picture Credit:mypulsarofficial

Power आणि Sporty Ride: Apache RTR 160 Practical Use आणि Features: Pulsar 150 अंतिम निवड तुमच्या Riding Style आणि Budgetवर अवलंबून आहे.

मग कोणती Bike घ्यावी?

Picture Credit:mypulsarofficial