ज्वेलरी आणि पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये राशी खन्नाचा घायाळ लूक, पाहा Photos

चेतन बोडके

अभिनेत्री राशी खन्ना

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील ब्युटीफुल आणि ग्लॅमरस राशी खन्नाने आपल्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले.

सोशल मीडियावर सक्रिय

राशी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

‘द साबरमती रिपोर्ट’

गेल्या काही दिवसांपासून ती इन्स्टाग्रामवर ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमामुळे चर्चेत आहे.

.

प्रमोशनमध्ये व्यग्र

१५ नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला असून राशी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अजूनही व्यग्र आहे.

.

नव्या फोटोंची चर्चा

अभिनेत्रीने स्टायलिश ड्रेस वेअर करून कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये पर्पल कलरचा ड्रेस वेअर करून खूप सुंदर फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

असा लूक पूर्ण केला

स्मोकी मेकअप, ग्लॉसी लिपस्टिक आणि ओपन स्टायलिश हेअर ठेवून अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.

फॅशन

अभिनेत्रीने गोल्डन डायमंड ज्वेलरी कॅरी करून आपल्या लूकचे सौंदर्य वाढले आहे.

लाईक्स आणि कमेंट्स

राशीने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बातमीसाठी इथे क्लिक करा

पन्नाशीतल्या मलायका अरोराचा इन्स्टाग्रामवर बॉसी लूक