www.navarashtra.com

Published  Nov 19, 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

पन्नाशीतल्या मलायका अरोराचा इन्स्टाग्रामवर बॉसी लूक

मलायका अरोरा ५० वर्षांची आहे. वयाच्या ५० व्या वर्षी सुद्धा मलायका तिशीत असल्यासारखी वाटते.

अभिनेत्री मलायका अरोरा

मलायका अरोरा फिटनेस फ्रिक असून ती अनेकदा इन्स्टाग्रामवर फिटनेस योगा करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते.

फिटनेस फ्रिक मलायका

मलायका नेहमीच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते, ती नेहमीच आपला स्टायलिश अंदाज चाहत्यांसोबत शेअर करत असते.

इन्स्टाग्राम ॲक्टिव्ह

.

काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत नवीन स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

.

व्हाईट शर्ट, लाँग टाईट स्कर्ट आणि लाँग जॅकेट लूक वेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना आकर्षित केलंय.

लूकची चर्चा

हाय हिल्स आणि सुंदर हेअरस्टाईलमध्ये मलायका क्लासी दिसत आहे.

फॅशनची चर्चा

मलायकाचा नवा बॉसी लूक पाहून नेटकरी घायाळ झालेत

नेटकरी घायाळ 

मलायकाचं नवं फोटोशूट इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झालं आहे.

फोटोज् व्हायरल

अभिनेत्रीच्या बॉसी लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

सौंदर्याचे कौतुक