कोणत्या चुकांमुळे पोटाचा अल्सर वाढू शकतो

शिल्पा आपटे

पोटाचा अल्सर

पोटदुखी,जळजळ, उलट्या होणं, भूक कमी होणं ही पोटाच्या अल्सरची लक्षणं आहेत

स्ट्रेस

स्ट्रेस घेतल्याने पोटाचा अल्सर वाढतो, हार्मोन्स बदलतात, पचनक्रियेवर परिणाम होतो

तळलेलं खावू नये

तळलेलं खावू नये, फॅट रिच फूडमुळेही पोटाचा अल्सर होतो

जेवणाची वेळ

डाएटकडे लक्ष द्यावं, जेवण आणि झोप यामध्ये 2 तासांचं अंतर असावं.

एसिड

जेवल्या जेवल्या लगेच झोपल्यास पोटात एसिड बनतात.

पेन किलर्स

पेन किलर्स घेवू नका. त्यामुळेही पोटाचा अल्सर होऊ शकतो

.

स्मोकिंग

स्मोकिंग करू नका, त्यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो

.

जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप खाण्याचे हे आहेत 5 फायदे

बातमीसाठी इथे क्लिक करा