शिल्पा आपटे
केस पांढरे होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झालेली आहे.
केस काळे करण्यासाठी हेअर डायचा उपयोग केला जातो. मात्र, त्यामुळे केसांचे नुकसान होते
दही, कांदा, मेथी दाणा, खोबरेल तेल आणि बीटरुट घ्यावे
या सगळ्या वस्तू मिक्सरमध्ये ब्लेंड करून पेस्ट करावी, त्यामध्ये खोबरेल तेल घालावे
ही पेस्ट केसांच्या मुळांना लावावी आणि अर्धा तास तसेच ठेवावे.
ही पेस्ट लावल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत मिळते
.
मात्र, या पैकी कोणत्याही पदार्थाची एलर्जी असल्यास पॅच टेस्ट करावी
.