थंडीत हातांची स्किन फुटत असल्यास वापरा या 4 गोष्टी

शिल्पा आपटे

सॉफ्ट हात

सॉफ्ट स्किन साऱ्यांनाच आवडते, थंडीत मात्र स्किन ड्राय होते

दुधाची साय

रात्री झोपण्यापूर्वी हातावर दुधाची साय लावा, 2 ते 3 मिनिटे मसाज करा, सकाळी हात धुवा

खोबरेल तेल

रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेल 2 ते 4 थेंब हातांवर लावून मसाज करा

मध

मध हातांना लावा, 5 मिनिटांनी कोमट पाण्याने हात धुवा

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल स्किनसाठी रामबाण उपाय मानला जातो, ड्राय हातांसाठी उत्तम आहे.

फायदा

या 4 गोष्टींमुळे हाताची स्किन मऊ आणि सॉफ्ट होते

.

लक्षात ठेवा

मात्र, कोणतीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

.

बेली फॅट कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा लिंबाचा उपयोग

बातमीसाठी इथे क्लिक करा