www.navarashtra.com

Published Nov 30,  2024

By  Shilpa Apte

बेली फॅट कमी करण्यासाठी लिंबाचा वापर करा

Pic Credit -   iStock

कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून, सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास वेट लॉस होतो

लिंबू पाणी

कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून जेवणाआधी प्यावे, इम्युनिटी बूस्ट होते

लिंबू आणि मध

एक कप पाण्यात ग्रीन टी आणि लिंबाचा रस घाला, वजन कमी करण्यासाठी जेवणानंतर प्यावे

लिंबू आणि ग्रीन टी

कोमट पाण्यात किसलेले आले, अर्धे लिंबू घाला. हे 10-15 मिनिटे तसंच ठेवा, त्यामुळे बेली फॅट कमी होतील

लिंबू-ginger वॉटर

हर्बल चहात अर्ध लिंबू पिळून घ्या, बेली फॅट कमी होण्यासाठी जेवणानंतर प्या

लेमन टी

बेली फॅट हा सध्या सगळ्यांच्याच चिंतेचा विषय ठरला आहे

बेली फॅट

.

बेली फॅट कमी करण्यासाठी हे उपाय असले तरी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

लक्षात ठेवा

.

इम्युनिटीसाठी घरच्या घरी बनवा च्यवनप्राश..