चेतन बोडके
बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या फॅशनची सोशल मीडियावर चर्चा मोठ्या प्रमाणावर होते.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी रश्मिका सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री कायमच इन्स्टाग्रामवर नवनव्या अंदाजात इन्स्टाग्रामवर फोटोशूट शेअर करत असते.
अशातच अभिनेत्रीचा सध्या नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.
शेअर केलेल्या नवीन फोटोमध्ये अभिनेत्री ग्रीन साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले.
अभिनेत्रीच्या हातात असलेल्या बॅगेवर रश्मिका मंदानाचा RM आहे.
रश्मिका मंदाना व्हायरल होत असलेल्या फोटोत खूपच सुंदर पाहायला मिळते.
.
अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
.