Published Dece 17, 2024
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
'रईस' फेम माहिरा खान मुळची पाकिस्तानची आहे, तिच्या सौंदर्याची भुरळ भारतीयांवर आहे.
आपल्या अभिनयामुळेच नाही तर, आपल्या सौंदर्याच्या माध्यमातूनही तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेय.
काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.
बांधणी कपड्याचा ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
रेड कलरचा ड्रेस, पायजमा आणि क्रिम ओढणी असा लूक करत तिने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
पाकिस्तानी अभिनेत्रीच्या आरस्पानी सौंदर्यावर नेटकरी भाळले आहेत.
माहिरा खानचे हटके फोटो कायमच चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत असतात.
.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.
.