या जगातील काही देश हे प्रगत राष्ट्र आहेत.

तृप्ती गायकवाड

ओळख

प्रत्येक देशाची आणि तेथील शहराची काही न काही ओळख आहे.

शहरं

याचप्रमाणे या जगात अशी काही शहरं आहेत जी श्रीमंतांची शहर म्हणूनओळखली जातात.

न्यूयॉर्क फायदे

अमेरिका हा प्रगत देश आहे. येथील न्यूयॉर्क या शहरात 101 अब्जाधिश राहतात,असं म्हटलं जातं.

हाँगकाँग

हिवाळ्यात नेहमी ताज्या पाण्यानेच आंघोळ करा. काळ किंवा परवा साठवेलेल टबमधील पाणी वापरू नका.

मुंबई

भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच मुंबईला श्रीमंतांच शह

र देखील म्हणतात. या शहरात 56 अब्जाधीश राहतात.

लंडन

आर्थिक आणि पर्यटनदृष्ट्या लंडन हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण

आहे. या ठिकाणी 63 अब्जाधिश राहतात.

.

तणाव कमी करण्यासाठी पाण्यात भिजवून खा खसखस, दुप्पट

बातमीसाठी इथे क्लिक करा