‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम मास्तरीणबाईंचा सफरनामा

चेतन बोडके

तुला शिकवीन चांगलाच धडा

झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

मास्तरीण बाई

मास्तरीण बाई म्हणून महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्रीने मालिकेत अक्षराची भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री शिवानी रंगोळे

अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

दुबईमध्ये सफरनामा

शिवानी सध्या दुबईमध्ये सफरनामा करत आहे.

फोटो

दुबईतील गगनचुंबी इमारतीवरील काही फोटो शिवानीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फॅशन

शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवानीने गुलाबी रंगाचा प्रिंटेड टॉप आणि पांढरी पॅण्ट परिधान केली आहे.

जीवाची दुबई!

शिवानीने शेअर केलेल्या दुबईतील फोटोंना ‘जीवाची दुबई!’ असे कॅप्शन दिले आहे.

.

फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांसह तिच्या सेलिब्रिटी मित्रांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

.

बातमीसाठी इथे क्लिक करा

श्रद्धा कपूरच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष...